Corpus: mar_news_2010_300K

Other corpora

4.9.1 Sentences with repeated stopword

Sample sentences with mostly repeated stopword

Word # Sentence
आहे 1 गणेश चतुर्थीच्या काही दिवस अगोदर प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीचा मुद्दा आणायचा आणि व्यावसायिकांचे नुकसान होते म्हणून त्यावरील बंदी उठवायची असे धोरण राबवण्यात येत आहे.
आहे 1 अधिक माहितीसाठी प्रकल्प समन्वयक किरण रहाळकर ९०९६३७५९०३ आणि सायली कालेकर ९८८१७२३१५३ यांच्याशी संपर्क साधावा येवला येथे सर्व प्रकारच्या मानसिक आजारांवरील उपचारासाठी रविवारी मोफत आरोग्य तपासणी व मार्गदर्शन शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.
आहे 1 गोळेगावकर म्हणाले की, महात्मा फुले विद्यालयाच्या मराठवाडा केसरी अण्णासाहेब गव्हाणे सभागृहात शनिवारी सकाळी ११ वाजता बैठकीस प्रारंभ होणार आहे.
आहे 1 त्यामुळे पालिकेने आधी पाणी गळती व चोरी रोखावी, असे सांगूनस्वाभिमानचे अध्यक्ष नितेश राणे म्हणाले की, पालिकेचे वर्तन संशयास्पद आहे.
आहे 1 प्रशिक्षणाच्या कामात अनुभवी पोलीस अधिकाऱ्यांबरोबर त्या त्या विषयातील तज्ज्ञांची मदत घेण्यात येत आहे.
आहे 1 मात्र येत्या बुधवारी बंगालच्या उपसागरात हवेच्या कमी दाबाचे आणखी एक क्षेत्र निर्माण होण्याची शक्यता आहे.
आहे 1 त्यापुढील आर्वी आणि पुरमेपाडा भागातल्या लोकांचा रस्त्यासाठी संपादित केलेल्या जमीनीचा योग्य मोबदला मिळावा यासाठी झगडा सुरू आहे.
आहे 1 खताचे वितरण करणारी जिल्हा परिषदेसारखी सक्षम यंत्रणा त्यांच्या अधिपत्याखाली असतानाही त्यांच्याच मतदारसंघात खताचा सर्रास काळाबाजार सुरू आहे.
आहे 1 त्यामुळे महाराष्ट्र विरुद्ध गुजरात असा वाद गेली अनेक वर्षे सुरू आहे, अशी माहिती अखिल महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीचे अध्यक्ष दामोदर तांडेल यांनी दिली.
आहे 1 मात्र ज्याने वस्तू भाडय़ाने घेतली आहे त्याचे काम होते आणि अशा व्यवहारात भाडय़ावर सेवाकर लागतो हे उदाहरण लांबपर्यंत खेचायचे झाल्यास असे सांगता येईल की, आजकाल बऱ्याच शेतकरी मंडळींकडे बैलजोडी नसते.
आहे 1 दोरीचे दुसरे टोक गाठले तर चार टाळ्या आणि आठ-बारा आण्यांची बक्षिशी आहे.
आहे 1 कार्बन उत्सर्जन वाढले आहे की नाही, पृथ्वीचे तापमान वाढले आहे की नाही,मानवाच्या बेदुंध औद्योगिकीकरणामुळे पुथ्वीची जैव विविधता, तिची जीवनसाखळी विस्कटत आहे की नाही या प्रश्नांची उत्तरे नफ्याच्या गणिताच्या आधाराने मिळूच शकत नाही.
आहे 1 या प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांनी दोषींवर त्वरित कारवाई करण्याचे निर्देश दिल्याचे न्यासने म्हटले आहे नागपंचमीनिमित्त नागांचे खेळ दाखविण्याचा प्रयत्न कोणी केल्यास त्यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा वन विभागाने दिला आहे.
आहे 1 मासिक एक लाख रुपये अगर त्याहून उत्पन्न असणाऱ्या कुटुंबांनाच फक्त उच्चस्तरीय इंजिनीअरिंग मेडिकल मॅनेजमेंट फिजिओथेरपी इत्यादी शिक्षण आपल्या मुलांना देता येणार आहे.
आहे 1 याशिवाय स्वातंत्र्य लढा आणि ऐतिहासिक घटनांवर आधारित दृकश्राव्य प्रयोग, आवश्यकतेप्रमाणे तटबंदी आणि बुरुजांचे मजबुतीकरण, सौंदर्यीकरण करण्यात येत आहे.
आहे 1 तो म्हणालाबिज्जू भूतकाळाच्या पोटातूनच वर्तमान पिढीचा जन्म होतो हे खरे आहे.
आहे 1 आफ्रिकन जीवनात तालाला अनन्यसाधारण महत्त्व आहे.
आहे 1 दुसरी गोष्ट म्हणजे शायनाने जे तिच्यासाठी निवडलं त्याबद्दल ती खूश नाही आणि तिला भूतकाळ खोडायचा आहे.
आहे 1 त्याचप्रमाणे एखाद्या महामंडळात सरकारचे २५ टक्क्यांहून अधिक समभाग असतील आणि एखादा लोकप्रतिनिधी त्या महामंडळाचा सचिव व्यवस्थापक किंवा व्यवस्थापकीय एजंट असेल तर तो अपात्र ठरेल अशी तरतूद लोकप्रतिनिधित्व कायद्याच्या कलम १०मध्ये आहे.
आहे 1 म्हणूनच मी अशा प्रकारची नाटय़विषयक दस्तावेजीकरणाची पुस्तकं प्रकाशित करण्याचा संकल्प सोडला आहे.
7668 msec needed at 2018-03-16 04:38